डीजीटल फ्रेंड आणि वीरपुरुष प्रश्नमंजु​षा उपक्रम

IMG_20141004_142920956

digital friend card jpg1

digital freind receipt jpg1

digital friend add lokmat

IMG_20141004_142853343

IMG_20141004_135742403_HDR (1)

lokmat news dt 3oct14

IMG_20141004_145749090

IMG_20141004_140437739 (1)

IMG_20141004_140207317

IMG_20141004_135507390_HDR (1)

IMG_20141004_130617290_HDR

IMG_20141001_175944795

बालविकास मंचाचे सर्व सदस्यांसाठी सोफ्टेक ने एकूण १८०० डीजीटल फ्रेंड कार्ड वितरीत केले . यामध्ये १५ ऑगस्ट 2014 ते २६ जानेवारी 2015 या कालावधी साठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय संगणक अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास , प्रोजेक्ट बद्दल मार्गदर्शन , इंटरनेट , विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याकरिता प्रत्येक शनिवारी मार्गदर्शन केले जाणार आहे…. तसेच ६ महिन्याच्या या कार्याशाले नंतर सर्व मुलांची परीक्षा घेतली जाईल सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थास व प्रशिक्षण दरम्यान सर्वोत्कृष्ट प्रशिक्षनार्थीस सरते शेवटी कॉम्पुटर जिनिअस म्हणून पुरस्कृत केले जाईल . यातीलच एक भाग म्हणजे
दिनाक २ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या गांधी जयंती निमित्ताने सोफ्टेक कॉम्पुटर इन्स्टिट्यूट व बालविकास मच यांचे संयुक्त विद्यमाने दिनाक ४ व ५ ऑक्टोबर २०१४ रोजी वीरपुरुष प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजित केला होता…

या उपक्रमास एकूण ११८ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. अगदी पहिलीच्या मुलांपासून ते १० वीच्या विद्यार्थ्यांपर्यत सर्वांनी हि ई टेस्ट उत्सुकतेने सोडवली …. यामध्ये पहिली ते चौथी एक गट व पाचवी ते दहावी दुसरा गट असे दोन गटामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले…

त्याचा निकाल पुढीलप्रमाणे
पहिला गट – पहिली ते चौथी
१. हर्षला माळी , श्रेणिक देसाई , शार्दुल भास्कर
२. नूतन पाटील
३. विद्या लाखे , आर्या देसाई

दुसरा गट – पाचवी ते दहावी
१. अथर्व खामकर
२. निकिता कुराडे , तनिष्का शहा
३. अभिषेक माळी

मुलांच्या पालकांनीही तितक्याच उत्साहाने स्पर्धे अगोदर दोन दिवस मुलांच्या नावनोंदणी साठी सहभाग नोंदविला …. त्या सर्व पालकांचे , लोकमत परिवाराचे, व बालविकास मंचचे आभार ……

सोफ्टेक कॉम्पुटर इन्स्टिट्यूट
23210016