व्यंकटेश कॉम्पुटर्सचे घवघवीत यश महाराष्ट्र ऑलिम्पियाड परीक्षेत जिल्ह्यात स्वराली सावळे दुसरी, तर भगवती बहिरट चौथा

व्यंकटेश कॉम्पुटर्सचे घवघवीत यश
महाराष्ट्र ऑलिम्पियाड परीक्षेत जिल्ह्यात स्वराली सावळे दुसरी, तर भगवती बहिरट चौथा
पंढरपूर – महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पियाड परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये व्यंकटेश कॉम्पुटर्सच्या इ. ९ वी मधील स्वराली निलेश सावळे ७१.२० गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय तर राज्यात एकोणपन्नासावा (४९) तर इ. ७ वी मधील भगवती गुरुनाथ बहिरट याने ६४.८० गुण प्राप्त करून जिल्ह्यात ४था क्रमांक प्राप्त केला आहे. या परीक्षेस ३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रथम स्तरावरील परीक्षेत फक्त १६ विद्यार्थी पात्र झाले होते त्यानंतर राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये १००% यश म्हणजेच व्यंकटेश! या ब्रीदवाक्याची पूर्ती करत सर्वच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
याच बरोबर घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत इ. ५ वीतील आदेश मंदार कुलकर्णी जिल्ह्यात १५ वा, इ. ६ वीतील सावनी तारकेश्वर दोशी जिल्ह्यात १३ वी, निर्जरा नीरज दोशी जिल्ह्यात २३ वी, इ. ७ वीतील निशा नितीन रत्नपारखी जिल्ह्यात २२ वी, बल्लाळ प्रमोद नगरकर जिल्ह्यात २७ वा, इ. ८ वीतील अनिकेत आनंद भिंगे जिल्ह्यात ७ वा, अपूर्वा नितीन देशपांडे जिल्ह्यात १० वी, रुजुल अभिजित खुपसंगीकार जिल्ह्यात १५ वा, अभिजित मंदार कुलकर्णी जिल्ह्यात २० वा, नेहा प्रथमेश वांगीकर जिल्ह्यात २२ वी, अनुजा गोपाळ भाटे जिल्ह्यात ३२ वी आणि इ. ९ वीतील सिद्धी मंदार केसकर जिल्ह्यात १२ वी, आकांक्षा तनोज दोशी जिल्ह्यात २६ वी असे घवघवीत यश मिळवले आहे. त्यांना व्यंकटेश कॉम्पुटर्सच्या संचालिका अॅड. सौ. श्रद्धा बहिरट आणि प्रा. गुरुनाथ बहिरट, समाधान पिसे, ओंकार व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल भागवताचार्य वा. ना. उत्पात, श्री. ना. बा. रत्नपारखी, श्री. नितीन रत्नपारखी. श्री. संजय कुलकर्णी द. ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याधापक श्री. सु. वा. यारगट्टीकर, उपमुख्याध्यापक द. श. तरळगट्टी, पर्यवेक्षक वि. या. पाटील, कवठेकर प्रशालेचे मुख्याधापक श्री. प्रकाश डबीर, उपमुख्याध्यापक शां. पां. कुलकर्णी, कै. अ. पं. बहिरट चॅरिटेबल संस्थेचे सचिव डॉ. राजेश फडे, अॅड. भारत बहिरट, श्री. भगवंत बहिरट, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे रोहित जेऊरकर, हारून शेख, मल्लिक शेख, शिवानंद पाटील, सागर वाघ, पंढरपूर कॉम्पुटर सोसायटीचे रामचंद्र लाड, शाम गोगाव, राजेश विभूते, राजेंद्र भोसले, अमित घाडगे, प्रशांत चिखले, नितीन आसबे, सर्जेराव पवार यांनी अभिनंदन केले.

दैनिक दामाजी एक्सप्रेस मंगळवेढा पान क्रमांक ६

दैनिक दामाजी एक्सप्रेस मंगळवेढा पान क्रमांक ६

दैनिक एकमत सोलापूर पण क्रमांक ५

दैनिक एकमत सोलापूर पण क्रमांक ५

दैनिक लोकमत सोलापूर पंढरपूर परिसर पुरवणी पान क्रमांक ३

दैनिक लोकमत सोलापूर पंढरपूर परिसर पुरवणी पान क्रमांक ३

दैनिक माणदेश नगरी पान क्रमांक ७

दैनिक माणदेश नगरी
पान क्रमांक ७

दैनिक पंढरी भूषण पंढरपूर पान क्रमांक ६

दैनिक पंढरी भूषण पंढरपूर
पान क्रमांक ६

दैनिक पुण्यनगरी सोलापूर पान क्रमांक ११

दैनिक पुण्यनगरी सोलापूर पान क्रमांक ११

दैनिक पंढरी संचार पंढरपूर पान क्रमांक ०१

दैनिक पंढरी संचार पंढरपूर पान क्रमांक ०१

दैनिक सकाळ सोलापूर टूडे पुरवणी पान क्रमाक ४

दैनिक सकाळ सोलापूर टूडे पुरवणी पान क्रमाक ४

साप्ताहिक ठिणगी पंढरपूर पान क्रमांक ३

साप्ताहिक ठिणगी पंढरपूर पान क्रमांक ३

जल है तो कल है – पोलीस स्टेशन इस्लामपूर

भविष्यातील पाण्याची कमतरता आणि गरज ओळखून नागरिकांनी पाणी बचीतीसाठी जागरूक होण्या करीता सोफ्टेक कॉम्पुटर सेंटर ने सुरु केलेले “जल है तो कल है” या अभियानामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख मा. श्री. प्रताप मानकर साहेब व इतर अधिकारी वर्ग व माहिला कर्मचारी यांनी उस्त्फुर्तपणे सहभागी घेतला. या प्रासंगी इस्लामपूर मधील इतर् संस्था, मान्यवर हि सहभागी होतील अशी भावना मा. श्री. प्रताप मानकर साहेब यांनी व्यक्त केली…
……
यावर्षीची दुष्काळी अवस्था पहाता ज्या ज्या शहरांत/ गावात रोज काही तास किंवा अगदी २४ तासही पाणी उपलब्ध आहे त्यांनीही स्वतःला पाणी बचतीची सवय लावुन घ्यायला हवी. इथे पाणी वाचलं तर ते दुसर्या ठिकाणी जिथे कमी उपलब्धता आहे तिथे देता येईल असे वाटते.
……..
रोजच्या कामात कुठे पाणी वाचवता येईल , कुठे कमी पाण्यात भागवता येईल त्याबद्दलच्या उपायांची चर्चा या धाग्यात करुयात.
प्रत्यक्ष पाणी बचत – :
#
बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे म्हणुन हवे तितके उपसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आधीच कमी असलेली पाण्याची पातळी अजुनच कमी होईल.
# गाडी धुण्यासाठी पाईप लावुन फवारा मारुन न धुता, बादलीत पाणी घेऊन धुतले तर खुप पाणी वाचते.
# घराची फरशी, बाल्कनी, खिडक्या भरपुर पाणी वापरुन न धुता, पुसुन घेता येईल.
#
पाण्याच्या नळासाठी एक जोडणी मिळते, त्यामुळे पाण्यात हवा मिक्स करुन पाण्याचा फ्लो जास्त वाटतो. ते जोडुन घ्यावे त्यामुळे नळ उघडल्यावर कमी पाणी वाया जाते.
#
भाज्या धुतलेले सगळे पाणी बादलीत साठवुन ठेवुन झाडांना घालावे किंवा टॉयलेटमधे ओतण्यासाठी ठेवता येईल.
#
भांडी कमीत कमी पाण्यात घासण्यासाठी वाहत्या नळाखाली न धुता बादली / टब मधे पाणी घेऊन धुता येतील.
#
जेवल्यावर लगेच एखाद्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यातच सगळ्या ताटं, वाट्या व इतर भांडी यांचे खरकटे काढुन टाकता येईल. हे वाहत्या पाण्याखाली केल्यास जास्त पाणी लागते.
#
कपडे धुण्यासाठी शक्यतो वॉ. म. टाळता येईल. दुसरा उपाय नसल्यास एकावेळे दोन / तीन दिवसाचे कपडे साठवुन धुतले तर कमी पाणी वाया जाईल…

date : १८/३/२०१६ – पोलीस स्टेशन इस्लामपूर

12252_969848896397362_7590122808105270790_n

941351_969848743064044_7064197941192577919_n

944863_969849346397317_6442974649392227176_n

944967_969848486397403_1552571674053040666_n

1934063_969849356397316_3448381037526595065_n

10458653_969848639730721_1521008770673819602_n

जल है तो कल है – परीक्षा केंद्र – दहावीचे विद्यार्थी

पानी की बचत करने की आदत अपनी जीवन शैली में अपनाएं, यही जीवन को सुरक्षित रखने की तरफ हमारा पहला कदम होगा।
“जल है तो कल है।”
मनुष्य ने प्रकृति के साथ इतना खिलवाड़ किया है कि प्रकृति के अंधाधुंध दोहन के कारण प्राकृतिक संपदाएं अथाह होते हुए भी घटने लगी है। सभी जानते है कि हमें हवा के पश्चात सबसे ज्यादा जरूरत पानी की होती है। हमारे आहार में 70 प्रतिशत भाग पानी का होता है फिर भी क्या कारण है कि हर घर में हर क्षेत्र में पानी का दुरुपयोग देखने को मिल जायेगा।
पानी का दुरूपयोग वर्षो से हो रहा है और हैरानी की बात है कि बढ़ता ही जा रहा है। प्रश् उठता है कि क्या हम आने वाली पीढ़ियों को पानी रूपी अमृत से वंचित रखना चाहते हैं? क्या हम चाहते हैं कि वे पानी की कमी के लिए हमें दोषी ठहराएं ।
मुझे याद है कि बचपन में मेरी दादी कपड़े धोने से निकले हुए पानी को पौंछा लगाने के काम में, दाल-चावल व सब्जियां धोने से निकलने वाले पानी को पौधों में डालने के काम में लिया करती थी। हमारे घर में पानी का दुरूपयोग सर्वथा वर्जित था। आज ऐसे जीवन मूल्य दुर्लभ होते जा रहे हैं। हर बाथरूम में लगा हुआ बाथ-टब, खुले नलों के नीचे धुलते कपड़े और बरतन धोते या नहाते समय फव्वारें का इस्तेमाल आदि में पानी का जमकर प्रयोग होता है। आने वाले समय में पानी कोई दुर्लभ वस्तु न बन जाए, इसके लिए हमें आज से ही सावधान रहना होगा ताकि पानी की हर कीमती बूंद को बचाया जा सके और आने वाली पीढ़ी को पानी की कमी के लिए हमें उत्तरदायी ना ठहराएं, यही उपयुक्त होगा।
पानी जीवन की पहली शर्त है। अत: पानी की बचत करने की आदत अपनी जीवन शैली में अपनाएं, यही जीवन को सुरक्षित रखने की तरफ हमारा पहला कदम होगा। इसके साथ ही हमें बरसात के पानी को उपयोग में लाने के तरीकों को भी अपनाना होगा ताकि उसकी हर बूंद का सदुपयोग हो सके।
पानी का सही इस्तेमाल ही हमें सुखद जीवन दे सकता है।

date: – १५/३/२०१६ परीक्षा केंद्र इस्लामपूर हायस्कूल

10431684_1353952204630980_6839662787972176795_n

10410538_1353951941297673_1191413672443108135_n

10410319_1353952134630987_627807067691250956_n

1935331_1353952044630996_3733893640721462850_n

1455064_1353952091297658_5678135763426915823_n

1280504_1353952167964317_4272926267423689770_n

994988_1353952007964333_6602419873290295288_n

10583801_1353952301297637_8587940572871346891_n